Supreme Court Bharti 2025: सुप्रीम कोर्टात पदवीधरांना नोकरीची संधी! पगार मिळेल 80,000

Supreme Court Bharti 2025 : मित्रांनो आपण जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता भारतीय सर्वोच्च न्यायालय कायदा लिपिक कम रिसर्च असोसिएटच्या नवीन 90 जागांसाठी अर्ज मागवत आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असून, अर्ज करण्यास सुरुवात 14 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि ती 07 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दिल्ली येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी ₹.80,000/- इतका पगार देण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Supreme Court Bharti 2025 तपशील

भरती विभाग : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नोकरी

भरतीचे नाव : भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025

भरती श्रेणी : सरकारी नोकरी

एकूण जागा : 90

पदाचे नाव : कायदा लिपिक कम रिसर्च असोसिएट

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू झालेली तारीख14 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 फेब्रुवारी 2025
परीक्षेची तारीखनंतर सूचित केले जाईल

👉चालू भरतीच्या अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता : अर्जदाराकडे भारतीय कायद्यांतर्गत स्थापन झालेल्या आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या मान्यताप्राप्त संस्थेतून कायद्यातील बॅचलर पदवी.

वयाची अट : उमेदवारांचे वय 02 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 32 वर्षाच्या दरम्यान असावे.

अर्ज फी : ₹.500/-

भरती निवड प्रक्रिया

  • MCQ चाचणी
  • परीक्षा
  • मुलाखत
  • लेखी परीक्षा भाग एक आणि भाग दोन

मिळणारा पगार : ₹.80,000/-

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2025

Supreme Court Bharti 2025 Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.