SECR Recruitment 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये 1003 पदांची भरती होत आहे. सदर भरतीची रोजगार सूचना जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलामध्ये आवड आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज अधिसूचना पूर्ण वाचून मगच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 02 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आहे.
SECR Jobs Vacancy 2025
एकूण रिक्त जागा : 1003
पदाचे नाव : अप्रेंटिस (शिकाऊ)
SECR Recruitment 2025 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
01 | अप्रेंटिस (शिकाऊ) | 1003 |


आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवार 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा. (ii) संबंधित ट्रेनमधून उमेदवाराचा आयटीआय झालेला असावा.
वयोमर्यादा : 03 मार्च 2025 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष असावे.[मागासवर्गीय उमेदवारांना नियमाप्रमाणे सवलत देण्यात येईल.]
अर्ज शुल्क : कोणतीही अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण : रायपूर विभाग
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 03-03-2025
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 03-04-2025
SECR Recruitment 2025 Use Full Links
संपूर्ण जाहिरात | Notification PDF |
ऑनलाईन अर्ज | Apply Now |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
महत्त्वाचा सूचना
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
- नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.