SBI SCO Bharti 2024 – बँकिंग क्षेत्रात नोकरीकरू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1,511 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.तुम्ही जर एक उत्तम शिक्षण घेतले असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता.सदर भरतीसाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 04 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.तुम्ही जर SBI SCO Bharti 2024 साठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज लिंक,रिक्त पदांची माहिती पुढे देण्यात आली आहे.अर्ज हा नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच करावा.
SBI Hall Ticket – प्रवेशपत्र
SBI SCO Bharti 2024 | |
---|---|
परीक्षा | 23 नोव्हेंबर 2024 |
प्रवेशपत्र | इथे क्लिक करा |
वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !
SBI SCO Bharti 2024 Notification
भरती विभाग | स्टेट बँक ऑफ इंडिया |
भरतीचे नाव | SBI SCO Bharti 2024 |
एकूण जागा | 1,511 |
अर्ज पद्धती | Online |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची शेवटची तारीख | 04 ऑक्टोबर 2024 |
SBI SCO Bharti 2024 पदांचा तपशील
पदनाम | पदांची संख्या |
स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO), डेप्युटी मॅनेजर (सिस्टम),असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) | तब्बल 1,511 रिक्त जागा |
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदनाम | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO), डेप्युटी मॅनेजर (सिस्टम),असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) | सदर पदासाठी B. Tech/B.E अथवा MCA किंवा M. Tech/MSC असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. |
वयाची अट (Age Limit) : अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्षे असावे.
अर्ज फी :
- खुला/ओबीसी/EWS : रुपये 750/-
- एस सी/एस टी/पीडब्ल्यूडी : फी नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू झालेली दिनांक : 14 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024
Important Links For SBI SCO Bharti 2024
महत्वाच्या लिंक्स | |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For SBI SCO Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याच्या सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
- अर्ज योग्यरित्या भरलेला असावा,अर्जा मध्ये माहिती सपूर्ण असेल तर अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी त्यामध्ये सर्व माहीती दिली आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे सुद्धा पाहा : भारतीय आयात-निर्यात बँकेत करिअरची संधी..! बघा संपूर्ण माहिती|EXIM Bank Bharti 2024
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.