SBI Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त अधिकारी पदांसाठी भरती सुरू झाली आहे.सदर भरतीची जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून,त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 15 मार्च 2025 अखेर अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता आणि अटी तसेच सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.
SBI Retired Officers Recruitment 2025
तपशील | माहिती |
भरती विभाग | भारतीय स्टेट बँक अंतर्गत नोकरी |
भरतीचे नाव | भारतीय स्टेट बँक भरती 2025 |
एकूण पदे/जागा | 1194 |
पदाचे नाव | कंकरेंट ऑडिटर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज फी | फी नाही |
अर्जाची अंतिम दिनांक | 15 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | https://sbi.co.in/ |
SBI Recruitment 2025 पदाचा तपशील
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | कंकरेंट ऑडिटर | 1194 |
एकूण | 1194 |
Educational Qualification SBI Recruitment 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1)कंकरेंट ऑडिटर : (i) अर्जदार हा SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. (ii) निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट/ऑडिट/फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अर्जदाराचे वय 18 फेब्रुवारी 2025 रोजी 63 वर्षापर्यंत असावे.
मिळणारा पगार : रु.45,000 ते 80,000
SBI Recruitment 2025 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 15 मार्च 2025
SBI Recruitment 2025 Links

संपूर्ण जाहिरात PDF | CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
How To Apply For SBI Recruitment 2025
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरली पाहिजे, अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- जर मोबाईलवरून अर्ज करताना वेबसाइट उघडत नसेल, तर मोबाईलचा लँडस्केप हा मोड सक्रिय करावा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो अलीकडील असावा आणि शक्य असल्यास त्यावर तारीख दिसावी.
- मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी कार्यरत असावा, कारण परीक्षे संबंधित सर्व माहिती एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवली जाणार आहे.
- उमेदवारांची निवड परीक्षा प्रक्रियेच्या आधारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 मार्च 2025 आहे.
- परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट करता येईल.
- एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर तो पुन्हा दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे अंतिम सबमिशनपूर्वी अर्ज काळजीपूर्वक तपासून पाहा.