Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर बँकेत नोकरी करू इच्छित असाल आणि तुमचे शिक्षण जर कोणत्याही शाखेतील पदवीधर झाले असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.बँक ऑफ बडोदा मध्ये “अप्रेंटिस” पदाच्या 4000 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.बँक ऑफ बडोदा ने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे. मित्रांनो ही संधी चांगली आहे. होईल तितक्या लवकर अर्ज करा. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.

Bank Of Baroda Apprentice Jobs Vacancy 2025
एकूण रिक्त जागा : 4000
पदाचे नाव : अप्रेंटिस
रिक्त पदाचा तपशील आणि पात्रता
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | अप्रेंटिस | 4000 |
एकूण | 4000 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे.[SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.800/-[SC/ST: ₹.600,PWD : ₹.400]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरू झालेली तारीख : 19-02-2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11-03-2025
Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात | CLICK HERE |
ऑनलाईन अर्ज | CLICK HERE |
अधिकृत वेबसाईट | CLICK HERE |
Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.