SBI PO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या तब्बल 541 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी आहे. नियुक्त उमेदवारास रु.48,480/- मासिक वेतन मिळेल. या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
SBI PO Bharti 2025 Details
भरती विभाग : भारतीय स्टेट बँक
एकूण पदे : 541
भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
SBI PO Bharti 2025 महत्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारखा |
अर्जाची शेवटची तारीख | 14 जुलै 2025 |
पूर्व परीक्षा | जुलै/ऑगस्ट 2025 |
मुख्य परीक्षा | सप्टेंबर 2025 |
SBI PO Vacancy 2025 रिक्त पदांची माहिती
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 541 |
एकूण | 541 |
SBI PO Recruitment 2025 वयाची अट
प्रवर्ग | वय वर्ष |
खुला | 21 ते 30 वर्षे |
SC/ST | 05 वर्षे सूट |
ओबीसी | 03 वर्षे सूट |
- वय 01 एप्रिल 2025 रोजी गणण्यात येईल.
Educational Qualification For SBI PO Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत / सेमिस्टर ला आहेत ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
SBI PO Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्जाची शेवटची तारीख : 14 जुलै 2025
अर्ज शुल्क : खुला/EWS/OBC : ₹.750/- [SC/ST/PWD: फी नाही]
SBI PO Bharti 2025 Important Links
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
मित्रांनो तुम्हाला जर का सर्वात आधी भरती बाबत माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन व्हा. आणि ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.