Sangli Urban Co-Op Bank Bharti 2025 : मित्रांनो सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत अंतर्गत 2025 साठी “शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी” पदांच्या 16 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 14 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवी असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.अंतर्गत होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करण्याचा पत्ता मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सांगली. मुख्य कार्यालय, 404, खानभाग,सांगली – 416 416 [महाराष्ट्र].असा दिला आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल.

Sangli Urban Co-Op Bank Bharti 2025
◾भरती विभाग : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.
◾एकूण पदे : 016
◾पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी
◾नोकरी ठिकाण : सांगली
◾अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन
Sangli Urban Co-Op Bank Bharti 2025 Vacancies
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | शाखा व्यवस्थापक | 06 पदे |
02 | कनिष्ठ अधिकारी | 10 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
शाखा व्यवस्थापक | Graduate / Post Graduate from any faculty, C.A., JAIIB, CAIIB |
कनिष्ठ अधिकारी | Graduate / Post Graduate from any faculty, JAIIB, CAIIB |
Sangli Urban Co-Op Bank Bharti 2025 Age Limit
पदाचे नाव | वयाची अट |
शाखा व्यवस्थापक | 40 ते 50 वर्षे |
कनिष्ठ अधिकारी | 35 ते 40 वर्षे |
Sangli Urban Co-Op Bank Bharti 2025 Apply Offline
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
- अर्जाची अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2025
निवड प्रक्रिया : Test and/or Interview
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. सांगली. मुख्य कार्यालय, 404, खानभाग,सांगली – 416 416 [महाराष्ट्र]
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू दिनांक | 01 ऑगस्ट 2025 |
अर्जाची अंतिम दिनांक | 14 ऑगस्ट 2025 |
भरतीच्या महत्वाच्या लिंक
जाहिरात Notification | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.