Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025| सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत पदवीधरांना संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025 : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती मार्फत एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज 08 जुलै 2025 पर्यंत करावा लागेल. अर्ज करण्याच्या सर्व सूचना व अटी खाली सविस्तरपणे देण्यात आले आहे.

Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभाग : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका

भरतीचे नाव : सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका भरती

एकूण जागा : 05

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

नोकरीचे ठिकाण : सांगली

मिळणारा पगार : ₹.23,100/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची पदवी आवश्यक आहे. पदविमान विद्यापीठाची डिग्री असणे आवश्यक आहे.


अर्ज करण्याची पद्धत

  • सदर भरतीसाठी अर्ज ही ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • अर्ज अपूर्ण किंवा उशिरा प्राप्त झाल्यास तो अर्ज नाकारण्यात येईल.
  • अर्जामध्ये माहिती बरोबर भरलेली असावी.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2025 आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. सहाय्यक आयुक्त, सा.प्र.वि. कर्मचारी भरती/पदोन्नती कक्ष,सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका,आपटा पोलिस चौकीजवळ, चौकोनी पाण्याची टाकी,पहिला मजला, सांगली


भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची जाहिरात लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे अन्यथा होणाऱ्या नुकसान आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

error: Content is protected !!