Sainik School Satara Bharti 2025| सैनिक स्कूल सातारा भरती 2025;मुलाखती द्वारे होणार निवड

Sainik School Satara Bharti 2025 : सैनिक स्कूल सातारा अंतर्गत 2025 साठी TGT (हिंदी)TGT (सामाजिक विज्ञान) पदाच्या 02 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 06 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 09:00 वाजता मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे पदवी असून अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या सैनिक स्कूल सातारा येथे होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीची थोडक्यात माहिती

भरती संस्था : सैनिक स्कूल सातारा

एकूण पद संख्या : 02

भरती पद्धती : थेट मुलाखत

नोकरी ठिकाण : सातारा

मुलाखत दिनांक : 06 ऑगस्ट 2025 (9:00 AM)

Sainik School Satara Bharti 2025 पदांची माहिती

पदाचे नाव रिक्त जागा वेतनश्रेणी
TGT (हिंदी)01रु.40,000/-
TGT (सामाजिक विज्ञान)0रु.40,000/-

सैनिक स्कूल सातारा भरती 2025 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता
TGT (हिंदी)हिंदी विषयात पदवी (50% गुण)/B.Ed किंवा समतुल्य
TGT (सामाजिक विज्ञान)इतिहास,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,समाजशास्त्र,किंवा भूगोल यापैकी दोन विषयांसाह पदवी (50% गुण) किंवा इतिहास,राज्यशास्त्र किंवा भूगोल विषयात ऑनर्स पदवी/CTET/STET पेपर-II पास

Sainik School Satara Bharti 2025 वयाची अट

  • किमान वय : 21 वर्षे
  • कमाल वय : 35 वर्षे
  • 06 ऑगस्ट 2025 रोजी वयाची गणना केली जाईल.

निवड प्रक्रिया

  • कागदपत्रे पडताळणी
  • लेखी परीक्षा
  • थेट मुलाखत

महत्वाच्या तारखा

  • मुलाखत दिनांक : 06 ऑगस्ट 2025
  • मुलाखत वेळ : 09:00 वाजता

मुलाखतीचे ठिकाण : सैनिक स्कूल सातारा,पोस्ट बॉक्स क्र.20,सदर बाजार सातारा – 415001,महाराष्ट्र

Sainik School Satara Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात Notification येथे क्लिक करा
अर्जाचा नमूना येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
error: Content is protected !!