Central Railway Apprentice Bharti 2024
RRC CR Apprentice Bharti 2024 : मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 2424 इतक्या अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मार्फत 10th पास आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक नामी संधी चालून आली आहे.
या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज हे 16 जुलै 2024 पासून सुरू झाले असून 15 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही जर या पदासाठी अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, पगार आणि महत्वाच्या तारखा तसेच इतर महत्वाची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.मूळ जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.RRC CR Apprentice Bharti 2024.

RRC CR Apprentice Bharti 2024 Vacancy
भरतीचे नाव : RRC CR Apprentice Bharti 2024
एकूण पदे : 2424
पदनाम : अप्रेंटिस
RRC CR Apprentice Bharti 2024 Details
पदनाम & तपशील
पदनाम | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस | 2424 | (i) मान्यताप्राप्त बोर्डातून 10th पास (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI |
विभागानुसार पद संख्या
विभाग | पद संख्या |
मुंबई | 1594 |
पुणे | 192 |
भुसावळ | 418 |
नागपूर | 144 |
सोलापूर | 76 |
एकूण | 2424 |
वयाची अट (Age Limit)
उमेदवाराचे वय 15 जुलै 2024 रोजी, 1) 15 ते 24 वर्षे 2) एससी/एसटी : 05 वर्षे सवलत 3) ओबीसी : 03 वर्षे सवलत |
अर्ज फी (Application Fee)
1) खुला/ओबीसी : ₹.100/- 2) एससी/एसटी/पी डब्ल्यु डी/महिला : फी नाही |
1) नोकरी स्थळ : मध्य रेल्वे 2) अर्ज सुरू झालेली तारीख : 16 जुलै 2024 3) अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2024 4) पगार : नियमानुसार |
हे पण वाचा
MRVC Bharti 2024| मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये नवीन भरती
Indian Postal Department Bharti 2024
अशा पध्दतीने करा अर्ज
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.(सध्या वापरात असलेला)
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज फॉर्म सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
- ऑनलाईन अर्ज 16 जुलै 2024 पासून सुरू होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.
महत्त्वाच्या लिंक्स
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.