CMM Mumbai Bharti 2025 : मित्रांनो मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय (CMM) मुंबई अंतर्गत “सफाईगार (मेहतर)” पदांसाठी भरती निघाली आहे.या भरती अंतर्गत एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज 01 एप्रिल 2025 अखेर ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि इतर महत्वाची माहिती खाली लेखामध्ये सविस्तर स्वरूपात देण्यात आली आहे.