Pune Jillha Nagari Bank Bharti 2024: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती सुरू!इथून करा अर्ज

Pune Jillha Nagari Bank Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्या एक आनंदाची बातमी आहे.पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत 110 रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘लेखनिक’ हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख असेल. संपूर्ण राज्यभरातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा

Pune Jillha Nagari Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे आपणास रिक्त पदांचा तपशील, अर्ज करण्याच्या सूचना, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Pune Jillha Nagari Bank Bharti 2024 थोडक्यात माहिती

भरती विभागपुणे जिल्हा सहकारी बँक
भरतीचे नावपुणे जिल्हा सहकारी बँक भरती 2024
भरती श्रेणीराज्य सरकारी नोकरी
एकूण पदे019
पदाचे नावलेखनिक
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज फीरु.708/-
अर्ज पद्धतीऑनलाईन

पुणे जिल्हा सहकारी बँक भरती 2024 पदाचा तपशील आणि पात्रता

पदनामपद संख्यापात्रता
लेखनिक110उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.

भरतीसाठी लागणारी वयाची अट

  • उमेदवाराचे वय 30/11/2024 रोजी 22 ते 35 वर्षे
  • SC/ST : 05 वर्षे सूट
  • OBC : 03 वर्षे सूट

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

Pune Jillha Nagari Bank Bharti 2024 अर्ज पद्धत,तारखा,पगार

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
  • पगार : नियमानुसार देण्यात येईल

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला (टीसी)
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

हे सुद्धा वाचा : Van Sevak Bharti 2025|वन विभाग अंतर्गत ‘वनसेवक’ पदांच्या 12,991 जागांसाठी भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू

Pune Jillha Nagari Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंक इथे क्लिक करा

पुणे जिल्हा सहकारी बँक भरती 2024 भरतीसाठी असा करा अर्ज

  • सदरील भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकवरून भरावेत.
  • उमेदवाराकडे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असावा.
  • अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी आणि मगच अर्ज सबमिट करावा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात PDF पाहावी.