PMC NUHM Bharti 2024: महानगरपालिका आरोग्य विभाग पुणे अंतर्गत 179 जागांची भरती सुरू!

PMC NUHM Bharti 2024 : तुम्ही जर पुण्यामध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी आहे. आता आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत 179 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी 24 डिसेंबर 2024 ही अंतिम दिनांक असेल.आपले अर्ज लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर खाली रिक्त पदांची माहिती,पात्रता,अर्ज फी,पगार तसेच अर्ज कसा करावा ही माहिती देण्यात आली आहे.नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PMC NUHM Bharti 2024 Notification

भरती विभाग : आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका

भरतीचे नाव : आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका भरती 2024

भरती प्रकार : सरकारी नोकरी

भरती श्रेणी : राज्य श्रेणी

नोकरी ठिकाण : पुणे

आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका भरती 2024

पदाचे नाव & जागा

पदनामपद संख्या
योग प्रशिक्षक179

PMC NUHM Bharti 2024 पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच त्याकडे योग प्रशिक्षक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट : उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असावे.

पगार : नियमानुसार

PMC NUHM Bharti 2024 Apply

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज फी : नाही

MDCC Bank Bharti 2024: मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत भरती सुरू! 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुर्वणसंधी..

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता :  इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. 770/3, बकरे ॲव्हेन्यू, गल्ली क्र, ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे 411005 येथे अर्ज करायचा आहे.

PMC NUHM Bharti 2024 PDF

भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

महत्वाची कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अशा पद्धतीने करा ऑफलाइन अर्ज

  • तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे तर सर्वप्रथम जाहिरात काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
  • अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती योग्यरित्या भरावी. अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो.
  • अर्ज पाठवताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज हे दिलेल्या मुदती मध्येच करावेत.24 डिसेंबर 2024 नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पाहावी.

टीप :

PMC NUHM Bharti 2024 या भरतीची माहिती कृपया तुमच्या जवळच्या आणि गरजू मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांच्याकडे वरील पात्रता असेल.तुमच्या या माहिती मुळे त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.