Ordnance Factory Bhandara Bharti 2025| ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती 2025; पात्रता-10वी पास

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 : तुम्ही जर सरकारी नोकरी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण 10वी झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत न सोडता, आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025

तपशीलमाहिती
भरती विभागऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा
भरतीचे नावऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती 2025
एकूण पदे/जागा143
पदाचे नावडेंजर बिल्डिंग (वर्कर)
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्जाची अंतिम दिनांक30 जून 2025
नोकरी ठिकाणभंडारा

Ordnance Factory Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  • AOCP ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) असावे.
  • NAC हे नॅशनल काऊंसिल फॉर Vocational ट्रेनिंग (NCVT) किंवा पूर्वीचे NCTVT यांच्याद्वारे मान्यताप्राप्त असावे.
  • उमेदवाराने AOCP ट्रेडमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी मधून प्रशिक्षण घेतलेले असावे. सरकारी/खासगी मान्यताप्राप्त संस्थेतून प्रशिक्षन घेऊन NAC प्राप्त केलेले असावे.

वयाची अट/Age Limit

  • किमान : 18 वर्षे
  • कमाल : 40 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये शासनाच्या नियमानुसार सवलत देण्यात येईल.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 Apply

  • अर्ज पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक,ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा,जवाहर नगर, जिल्हा-भंडारा, पिन – 441906 इथे अर्ज करावा.
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 30 जून 2025

Ordnance Factory Bhandara महत्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

महत्वाचे : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.