NLC Bharti 2024|नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 632 जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा

NLC Bharti 2024

NLC Bharti 2024 : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत 632 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट मध्ये नमुद केल्याप्रमाणे अर्ज करण्यास 18 जानेवारी 2024 पासून सुरुवात होईल.31 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण तसेच अर्ज करण्याची पद्धत या सर्व बाबींची माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
NLC Bharti 2024
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) अंतर्गत पदवीधर ॲप्रेंटिस,टेक्निशियन (डिप्लोमा अप्रेंटिस) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 632 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा 18 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे.https://www.nlcindia.in/new_website/index.htm या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. या भरती संदर्भातील असणारा इतर महत्त्वाचा तपशील,महत्त्वाच्या तारखा, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे इत्यादी बाबी खाली दिलेल्या जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

एकूण जागा : 632

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव विषयपदांची संख्या
1पदवीधर अप्रेंटिसमेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल,माईनिंग,कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/फार्मसी,314
2टेक्निशियन (डिप्लोमा अप्रेंटिस)मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल,सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन,माईनिंग,
कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन
318
एकूण632

नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF वाचा.

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसउमेदवार हा संबंधित विषयामध्ये B.E/B.Tech/B.Farm असावा
टेक्निशियन
(डिप्लोमा अप्रेंटिस)
उमेदवाराचा संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा असावा

नोंद :- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF वाचा.

वयोमर्यादा : वयोमर्यादा ही अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार असेल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : नाही

वेतनश्रेणी : रु.12524/- ते रु.15028/-

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख18 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जानेवारी2024
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख06 फेब्रुवारी 2024

अर्जाची प्रत पोस्टाने पाठवण्याचा पत्ता : The General Manager, Learning and Development Centre,N.L.C India Limited.Neyveli – 607 803.

मित्रांनो NLC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF काळजीपूर्वक पाहावी आणि मगच अर्ज करावा जेणे करून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

NLC Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • https://www.nlcindia.in/new_website/index.htm या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करावे त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल तो वापरून लॉगिन करावे.
  • अर्ज करताना योग्य ती माहिती,आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
  • 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्जाची ऑनलाईन प्रत जमा करावी.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात PDF पाहावी त्यामध्ये पूर्ण महिती दिली आहे.
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

टीप :- उमेदवारांनी NLC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

हे पण पाहा : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी मध्ये रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

NLC Bharti 2024

NLC Bharti 2024 In English

NLC Bharti 2024 : NLC India Limited has been announced by the organization’s learning and development centre for the engagement of suitable aspirants for undergoing one year training in different trades and discipline offering 632 vacant seats. Candidates who meet the required qualifications will be able to register themselves from 18th January 2024. Candidates must go through this artical know every single detail related to NLC India Apprentice Recruitment 2024.as notification, vacancy details, eligibility, selection process etc.The last date to apply 31th January 2024.

NLC India Limited announced new recruiting for various posts.632 Vacant seats going to filled by NLC India.Last date to apply is 31th January 2024. Candidates who have completed required educational qualification from recognized Board of  Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form.read official PDF given below and keep visiting our website mahagovbharti.com for more updates.

Total Post : 632

Post Name & Details :

Post No.Post NameDisciplineNo.of Vacancy
1Graduate ApprenticeMechanical,
Electrical,
Civil,
Instrumentation,
Chemical,
Mining,
Computer Science, Electronics & Communication & Pharmacy
314
2Technician (Diploma Apprentice)Mechanical,
Electrical,
Civil,
Instrumentation, Chemical,Mining, Computer Science, Electronics & Communication
318
Total632

Educational Qualification :

PostNameEducational Qualification
Graduate ApprenticeB.E/B.Tech in relevant discipline/B.Pharm.
Technician
(Diploma Apprentice)
Diploma in Engineering in relevant discipline.

Note :- Please read official PDF given below.

Age Limit : Age Limit as per Apprenticeship Rules.

Pay Scale : Rs.12524/- to Rs.15028/-

Job Location : All India

Application Fee : No Fee

Important Dates :

Apply Online Starting Date18th January 2024
Last Date of Online Application31th January 2024
Last Date for Submission of Hard Copy of Online Application06 February 2024

Address to Send Application by Post : The General Manager, Learning and Development Centre N.L.C India Limited.Neyveli -607 803

How to apply for NLC Bharti 2024 :

  • Application is to be done online from the given link https://www.nlcindia.in/new_website/index.htm
  • Incomplete & false information by any aspirants would be considered ineligibility of that candidates.
  • All required documents and certificates should be attached with the application.
  • Please read all official documents carefully before applying.
  • Last date to apply is 31th January 2024.
  • PDF Documents link given below is official please go through before applying.

Important Links :

Official WebsiteClick Here
Notification PDF Click Here
Online Application Click Here

FAQs for NLC Recruitment 2024 :

Q. What is the Selection Procedure For NLC Bharti 2024?

Ans : Candidates will be selected for NLC Bharti 2024 as on merit based (marks score in the required qualification)

Q. How much salary will be offered Graduate Apprentice trainee?

Ans : Candidates selected as Graduate Apprentice Trainee under NLC India Limited will be receive the monthly stipend Rs.15,028/-

Q. When will apply online start for NLC Bharti 2024?

Ans : The online application process for NLC Bharti 2024 will commence 18th January 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Are you searching for exciting job opportunities in both the government and private sectors? Look no further! Join our mahagovbharti WhatsApp Group and unlock a world of career possibilities.