NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे.181 जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्याकडे 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत असेल.उमेदवारांना ज्या जागांसाठी अर्ज करायचा आहे त्याची माहिती सविस्तर स्वरुपात खाली देण्यात आली आहे. फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
NHM Bharti 2025 माहिती
एकूण रिक्त जागा : 181
पदांची तपशीलवार माहिती
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
01 | स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कन्सल्टंट, अकाऊंट & फायनान्स मॅनेजर , डेटा एंट्री ऑपरेटर , सिनियर कन्सल्टंट आणि इतर पदे | 181 |
एकूण | 181 |
Educational Qualification For NHM Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- एम.बी.बी.एस/बी.ए.एम.एस/बी.यू.एम.एस/बी.एच.एम.एस/बी.एस.एम.एस/बी.वाय.एन.एस/एम.बी.ए/एम.कॉम/बी.ई/सी.ए/एल.एल.बी/ग्रॅज्युएट/पदव्युत्तर पदवी/एम.सी.ए
NHM Recruitment 2025 Age Limit
वयाची अट : 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत 18 ते 25 वर्षे
वयामध्ये सवलत : SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत
भरतीसाठी लागणारी कागदपत्रे
- 10 वी,12 वी, ग्रॅजुएशन (आवश्यक असल्यास) पास प्रमाणपत्र
- राज्याचे कास्ट आणि केंद्र कास्ट प्रमाणपत्र
- डोमासाइल प्रमाणपत्र
- नॅशनॅलिटी प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- संबंधित पोस्ट साठी आवश्यक असल्यास प्रमाणपत्र
NHM Bharti 2025 Apply
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज फी : खुला प्रवर्ग : ₹.750/-[मागासवर्गीय : ₹.500/-]
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 21 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाण : मुंबई आणि पुणे
पगार : ₹.18,000 ते 65,000 (पगार हा पदाला अनुसरून राहील)
अर्ज पाठवायचा पत्ता : Commissioner, Health Services & Mission Director, Natural Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, S.T George’s Hospital Compund P.D.Mello Road Mumbai, 400-001 इथे अर्ज करायचा आहे.
NHM Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे :
- सदरील भरतीसाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF पहावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहावी.
NHM Bharti 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.