PMC NUHM Bharti 2025: पुणे महानगरपालिकेत 102 पदांसाठी भरतीची संधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM Pune Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स आणि ए.एन.एम अशा 102 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2025 आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील तपशील वाचा.

NHM Pune Bharti 2025
NHM Pune Bharti 2025

NHM Pune Bharti 2025 : पदसंख्या आणि रिक्त जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत एकूण 102 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील पदसंख्या आणि पात्रतेची माहिती लक्षपूर्वक वाचावी.

पदाचे नावरिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी21
बालरोगतज्ञ (पूर्णवेळ)02
स्टाफ नर्स25
ए.एन.एम54

NHM Pune Bharti 2025 : शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक नोंदणी

पुणे महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीसाठी विविध पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोंदणीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता व आवश्यक नोंदणी
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीMCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
बालरोगतज्ञ (पूर्णवेळ)MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य
स्टाफ नर्स12वी उत्तीर्णसह शासकीय/शासनमान्य संस्थेमधून GNM/B.Sc नर्सिंग कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य
ए.एन.एम10वी उत्तीर्णसह शासकीय/शासनमान्य संस्थेमधून ANM कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य

NHM Pune Bharti 2025 Eligibility Criteria

वयाची अट : किमान 18 ते कमाल 70 वर्षे

अर्ज फी : नाही

NHM Pune Bharti 2025 महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू झालेली तारीख : 06 मार्च 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 19 मार्च 2025

मिळणारा पगार :

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : 60,000 रु.
  • बालरोगतज्ञ (पूर्णवेळ) : 75,000 रु.
  • स्टाफ नर्स : 20,000 रु.
  • ए.एन.एम : 18,000 रु.

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजी नगर, पुणे 411005 येथे अर्ज करायचा आहे.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .