NHAI Bharti 2025| भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये 60 जागांसाठी भरती; इथे करा आवेदन

NHAI Bharti 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत 2025 साठी डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदांच्या 60 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 24 फेब्रुवारी 2025 पूर्वी या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता म्हणजे अभियांत्रिकी  पदवी असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील. तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHAI Bharti 2025 सविस्तर माहिती

एकूण रिक्त : 060 जागा

पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)

Educational Qualification For NHAI Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) : (i)उमेदवाराकडे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी असावी.(ii) GATE 2024

वयाची अट : उमर्दवरचे वय हे 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत 30 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

पगार : नियमानुसार दिला जाईल.

NHAI Bharti 2025 Apply

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2025

NHAI Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.