Kotwal Bharti 2025 : मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण जर 4थी पास झाले असले तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.महाराष्ट्र शासन अंतर्गत कोतवाल या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.
Kotwal Bharti 2025 सविस्तर माहिती
भरती विभाग : अहिल्यानगर विभाग अंतर्गत नोकरी
भरती प्रकार : सरकारी नोकरी
भरतीची श्रेणी : राज्य शासन श्रेणी
अर्ज पद्धत : ऑफलाईन
कोतवाल भरती 2025
पदाचे नाव : कोतवाल
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 4थी पास असावा. त्यापेक्षा जास्त पात्रता असेल तर चालेल.
मासिक वेतन : रु.15,000 इतके वेतन मिळेल.
Kotwal Bharti 2025 पात्रता निकष
वयाची अट : वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्षे असावी.
भरतीचा कालावधी : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : परीक्षा
नोकरीचे ठिकण : अहिल्यानगर विभाग

Kotwal Recruitment 2025 Apply
जाहिरात प्रकाशित तारीख : 12 फेब्रुवारी 2025 रोजी कोतवाल भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
अर्ज फॉर्म स्वीकारण्याची मुदत : 13 फेब्रुवारी 2025 ते 21 फेब्रुवारी 2025
परीक्षा फी भरणा दिनांक : 21/02/2025 (23:59 पर्यंत)
Kotwal Bharti 2025 Notification

जाहिरात | इथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट्स | इथे क्लिक करा |