NALCO Bharti 2025 : मित्रांनो नवीन वर्षामध्ये नवीन नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत तब्बल 518 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती मार्फत विविध पदे भरण्यात येत असून, पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 21 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि भरतीचा महत्वाचा तपशील देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
NALCO Bharti 2025 Notification
जाहिरात क्र. : 12240214
एकूण रिक्त जागा : 518
रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
1 | SUPT (JOT)- लेबोरेटरी | 37 |
2 | SUPT (JOT)- ऑपरेटर | 236 |
3 | SUPT (JOT)- फिटर | 73 |
4 | SUPT (JOT)- इलेक्ट्रिकल | 63 |
5 | SUPT (JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P) | 48 |
6 | SUPT (JOT)- जियोलॉजिस्ट | 04 |
7 | SUPT (JOT)- HEMM ऑपरेटर | 09 |
8 | SUPT (JOT)- माइनिंग | 01 |
9 | SUPT (JOT)- माइनिंग मेट | 15 |
10 | SUPT (JOT)- मोटार मेकॅनिक | 22 |
11 | ड्रेसर- कम – फर्स्ट एडर (W2 Grade) | 05 |
12 | लॅब टेक्निशियन ग्रेड -III (PO Grade) | 02 |
13 | नर्स ग्रेड.III (PO Grade) | 07 |
14 | फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade) | 06 |
एकूण | 518 |
हे पण वाचा - IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती! हे उमेदवार करू शकतात अर्ज
NALCO Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 : B.Sc (HONS) Chemistry
पद क्र.2 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (Electronics Machanic/Technician Mechatronics/Electrician/Instrumentation/Instrument Mechanic/Fitter)
पद क्र.3 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (Fitter)
पद क्र.4 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (Electrician)
पद क्र.5 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (Instrumentation/Instrument Mechanic)
पद क्र.6 : B.Sc (HONS) Geology
पद क्र.7 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (MMV/Diesel Mechanic (iii) अवजड वाहन परवाना चालक
पद क्र.8 : माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
पद क्र.9 : (i) 10th उत्तीर्ण (ii) माइनिंग मेट प्रमाणपत्र
पद क्र.10 : (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI (मोटार मेकॅनिक)
पद क्र.11 : (i) 10th उत्तीर्ण (ii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12 : (i) 10वी/12वी पास (ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा (iii) 01 वर्षे अनुभव
पद क्र.13 : (i) 10वी/12वी पास + GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा (i) 01 वर्षे अनुभव
पद क्र.14 : (i) 10वी/12वी पास (ii) D.Farm (iii) 02 वर्षे अनुभव
भरतीसाठी लागणारी वयाची अट
21 जानेवारी 2025,(SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत)
- पद क्र.1 ते 7,9 & 10 : 18 ते 27
- पद क्र.8 : 18 ते 28 वर्षे
- पद क्र.11 ते 14 : 18 ते 35 वर्षे
NALCO Bharti 2025 अर्ज करण्याची फी
- सामान्य/OBC/EWS : ₹.100/-
- SC/ST/PWD/ExSM : फी नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर
NALCO Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू झालेली तारीख | 31 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 जानेवारी 2025 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
NALCO Bharti 2025 Notification PDF
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज [31 डिसेंबर 2024 पासून सुरू] | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.