MUSH Bharti 2025| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती! थेट मुलाखती द्वारे होणार निवड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUSH Bharti 2025 : मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.मुलाखतीची तारीख ही 24 जून 2025 आहे.भरतीबद्दलची अधिक माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती 2025

तपशीलमाहिती
भरती विभागमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
भरतीचे नावमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती 2025
एकूण पदे/जागा04
पदाचे नावसंशोधन सहयोगी आणि कार्यक्रम समन्वयक
निवड प्रक्रियाथेट मुलाखत
नोकरी ठिकाणनाशिक

MUSH Bharti 2025 पदांची माहिती

पदाचे नाव पद संख्या
संशोधन सहयोगी03
कार्यक्रम समन्वयक01

Educational Qualification For MUSH Bharti 2025

पदाचे नाव पात्रता
संशोधन सहयोगीPost Graduate Degree in any Health Sciences Medical / Dental / AYUSH / Allied Health Sciences/Pharmaceutical Medicine/ Clinical Research + experience.
कार्यक्रम समन्वयकGraduate in Science / Health Sciences, Post Graduate Degree / Diploma in Business Administration / Healthcare Administration / Healthcare Management or equivalent, Computer literacy.

MUSH Bharti 2025 वयाची अट,पगार

वयाची अट –

  • संशोधन सहयोगी : 30 – 50 वर्षे
  • कार्यक्रम समन्वयक : 40 वर्षे

पगार –

  • संशोधन सहयोगी : रु.47,000/- महिना
  • कार्यक्रम समन्वयक : रु.65,000/- महिना

MUSH Recruitment 2025

मुलाखतीची तारीख : 24 जून 2025

मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ वणी-दिंडोरी रोड,म्हसरूळ, नाशिक-422004.

महत्वाच्या लिंक्स

(PDF) जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.