Mahavitaran Bharti 2025 : मित्रांनो सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. यवतमाळ महावितरण मध्ये 10वी पास तरूणांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.पात्र असलेल्या उमेदवारांनी जाहिरात pdf लक्षपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 जून 2025 आहे.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.