MSRTC Nashik Bharti 2025 : मित्रांनो तुम्हाला जर MSRTC मध्ये नोकरी करायची असेल आणि तुम्ही १0वी उत्तीर्ण किंवा तुमचा ITI झाला असेल तर ही भरती तुमच्यासाठी मोठी संधी ठरू शकते.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक येथे काही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी MSRTC Nashik Bharti 2025 या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आपणास ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत.
भरतीची थोडक्यात माहिती
🔹 भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक
🔹 भरतीचे नाव : MSRTC Nashik Bharti 2025
🔹 एकूण रिक्त जागा : ३६७
🔹 अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने
🔹 नोकरीचे ठिकाण : नाशिक
पदाचे नाव आणि पात्रता
🔹 पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी
🔹 शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आणि (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आणि त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (Industrial Training Institute) संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले असावे.
🔹 वयाची अट : अर्जदाराचे 14 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
🔹 मिळणारा पगार : नियमानुसार देण्यात येईल.
MSRTC Nashik Bharti 2025 Apply Online
🔹 अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने
🔹 अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाहीत.
🔹 अर्जाची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२५
MSRTC Nashik Bharti 2025 Use Full Links
भरतीची जाहिरात 👉 इथे पहा
ऑनलाइन अर्ज👉 अर्ज करा

मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.