MSIDC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई येथे १३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) व ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जून २०२५ आहे. उमेदवारांनी जराही वेळ न लावता आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
MSIDC Bharti 2025 In Marathi
भरती संस्था | महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई |
भरती प्रकार | उत्तम पगाराची नोकरी |
भरती श्रेणी | राज्य सरकारी |
एकूण पदे | 013 |
नोकरी स्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
MSIDC Bharti 2025 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
प्रमुख तांत्रिक सल्लागार, वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार, सहाय्यक तांत्रिक सल्लागार | 013 |
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई भरती 2025
◾शैक्षणिक पात्रता – Retired officers of State/Central Government /PSU of Govt. authorities.(राज्य/केंद्र सरकार/सरकारी अधिकाऱ्यांच्या पीएसयूमधील निवृत्त अधिकारी)
◾वयाची अट – SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट
◾अर्ज फी – लागू नाही
◾पगार – नियमानुसार
MSIDC Bharti 2025 Apply Offline
◾अर्ज पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल)
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2025
◾अर्ज करण्याचा ई- मेल पत्ता – cao@msidc.org
अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र-स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, बी/13, 13वा मजला, बख्तावर बिल्डिंग, 229, नरिमन पॉइंट, मुंबई-400 021.
भरतीच्या महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.