CDAC Bharti 2025 : प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हालाही या भरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि इतर महत्त्वाची माहिती पीडीएफ स्वरूपात खाली देण्यात आलेली आहे. सर्व माहिती अगोदर काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
CDAC Bharti 2025 भरतीचा आढावा
भरती विभाग | प्रगत संगणन विकास केंद्र |
भरती प्रकार | सरकारी नोकरीची संधी |
एकूण पदे | 600+ |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
वयाची अट | 30 ते 56 वर्षापर्यंत |
अर्जाची शेवटची तारीख | 20 जून 2025 |
नोकरीचे ठिकाण | भारतात कुठेही |
CDAC Bharti 2025 Vacancy Details
C-DAC | पदांची संख्या |
C-DAC – बंगलोर | 126 |
C-DAC – चेन्नई | 87 |
C-DAC – दिल्ली | 24 |
C-DAC – हैदराबाद | 92 |
C-DAC – कोलकाता | 02 |
C-DAC – मोहाली | 09 |
C-DAC – मुंबई | 12 |
C-DAC – नोएडा | 126 |
C-DAC – पुणे | 89 |
C-DAC – पटना | 19 |
C-DAC – तिरुवनंतपुरम | 56 |
सदर भरती मार्फत विविध पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification For CDAC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
अर्ज फी : अर्ज फी लागू नाही.
CDAC Recruitment 2025 Apply Online
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- अर्जाची शेवटची तारीख : 20 जून 2025
CDAC Bharti 2025 Notification PDF
Pdf जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.