महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 700+ रिक्त जागांची भरती;10th,ITI उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण जर कोणतेही क्षेत्रा मधून 10th,ITI किंवा पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती जाहीर झाली असून, या भरती मार्फत तब्बल 700+ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असतील. जराही वेळ न दवडता आजच आपला अर्ज भरावा आणि या संधीचा लाभ घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MIDC Bharti 2025 या भरतीसाठी मित्रांनो आपणास ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज आपण 31 जानेवारी 2025 पर्यंत करू शकता. आपण जर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल आणि भरतीची असणारी पात्रता निकष पूर्ण करत असाल तर जरूर आपण या भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीची सविस्तर माहिती पुढे आपणास जाहिरातीमध्ये पीडीएफ स्वरूपात देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण सविस्तर जाहिरात एक वेळ वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025 ही भरती नोकरीच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. या भरतीसाठी आपणास विविध पदांसाठी अर्ज करायचे आहेत. नियुक्त उमेदवारास मिळणारी वेतन हे पदांनुसार वेगवेगळे असणार आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि निवड प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025 सविस्तर माहिती

तपशीलमाहिती
भरती विभागमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
भरतीचे नावमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025
एकूण जागा749
वयाची अट21 ते 38 वर्ष
अर्ज पद्धतऑनलाईन
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग : ₹.1000/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग : ₹.100/-
अर्जाची शेवटची तारीख31 जानेवारी 2025

रिक्त पदाचे नाव: कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ, उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक (श्रेणी-२), वरिष्ठ लेखापाल, विजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोहारी (श्रेणी-२ ), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक ही पदे भरण्यात येणार आहेत.

जाहिरात PDF इथे क्लिक करा
शुद्धीपत्रकइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

👉 चालू भरतीच्या जाहिराती पाहण्यासाठी इथे क्लिक करा🔰

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.(सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.)

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा, व्यावसायिक चाचणी, शारीरिक पात्रता आणि क्षमता चाचणी, अंतिम गुणवत्ता यादी या द्वारे निवड करण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवाराने आपला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरत असताना सर्व माहिती नीट भरावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 ही अंतिम मुदत असले. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.