MDCC Bank Bharti 2024 : मुंबई मध्ये जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तर तुमच्यासाठी एक नामी संधी निर्माण झाली आहे.कारण आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत रिक्त पदे भरणे येणार आहेत.त्यासाठी MDCC बँक भरती 2024 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून 31 डिसेंबर 2024 ही शेवटची तारीख असेल,त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर भरा.MDCC Bank Bharti 2024 ची सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
MDCC Bank Recruitment 2024
भरती विभाग : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक,मुंबई
भरतीचे नाव : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024
भरती श्रेणी : राज्य शासन अंतर्गत नोकरी
भरती मुदत : 06 महिने कंत्राटी पद्धत
नोकरी स्थळ : मुंबई येथे नोकरी मिळेल.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024
भरले जाणारे पदे : या भरती मार्फत लिपिक ही पद भरले जाईल.
पदसंख्या : आवशक्यतेनुसार पदे भरण्यात येतील.
CIDCO Bharti 2025| सिडकोमध्ये नोकरीची संधी! 29 पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज
MDCC Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डामधून 12th उतीर्ण असणे आवश्यक आहे.
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास रु.12,000/- मासिक वेतन मिळणार आहे.
वयाची अट : 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
MDCC Bank Bharti 2024 अर्ज पद्धत,तारखा
अर्ज पद्धती : सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रभारी व्यवस्थापक अथवा प्रशासन विभाग,मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक,मुंबई बँक भवन,डॉ. एन. रोड,फोर्ट मुंबई – 400001
महत्वाची कागदपत्रे
- पासपोर्ट आकारचा फोटो
- उमेदवाराची सही
- ओळखीचा पुरावा
- शैक्षणिक निकाल
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- आ.दु.घ पुरावा
- माजी सैनिक ओळखपत्र
MDCC Bank Bharti 2024 PDF Notification
भरतीची जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात अगोदर मिळविण्यासाठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.