Mahavitran Apprentice Bharti 2025| महावितरण मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू! [चंद्रपूर]

Mahavitran Apprentice Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10वी उत्तीर्ण आणि ITI झालेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे.चंद्रपूर महावितरण मध्ये अप्रेंटिस पदाच्या 189 जागा भरण्यात येत आहेत त्यासाठी Mahavitran Apprentice Bharti 2025 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.अर्ज करण्यासाठी 30 जून 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करावा,रिक्त पदांची माहिती असा सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे.

महावितरण अप्रेंटिस भरती 2025

भरती विभागचंद्रपूर महावितरण अंतर्गत नोकरी
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण जागा189
वयाची अट04 जुलै 2025 रोजी 18 वर्षे
अर्ज फीनाही
नोकरी ठिकाणचंद्रपूर
पगारनियमानुसार

Mahavitran Apprentice Chandrapur Bharti 2025 Important Dates

अर्ज सुरू दिनांक23 जून 2025
अर्जाची अंतिम दिनांक30 जून 2025
परीक्षानंतर कळवण्यात येईल.

पदाचे नाव & तपशील

पद क्रमांकपदाचे नावरिक्त जागा
01इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री अप्रेंटिस)64
02वायरमन (तारतंत्री अप्रेंटिस)40
03CPOA (अप्रेंटिस)24
04विद्युत अभियांत्रिकी पदवीधर (अप्रेंटिस)40
05विद्युत अभियांत्रिकी पदविकाधारक (अप्रेंटिस)21
एकूण189

Education Qualification For Mahavitran Apprentice Bharti 2025

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 ते 3 : ITI-NCVT (वीजतंत्री,तारतंत्री,कोपा ई.)
  • पद क्र.4 ते 5 : विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

महत्वाच्या लिंक

PDF जाहिरातपद क्र. 1 ते 3 – इथे क्लिक करा
पद क्र. 4 ते 5 – इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जपद क्र. 1 ते 3 – अर्ज करा
पद क्र. 4 ते 5 – अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.

error: Content is protected !!