Mahavitaran Bharti 2025|महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 300 जागांची भरती!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत 300 जागांची भरती जाहीर झाली आहे. या भरतीमार्फत विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर झाली असून ती लवकरच जाहीर होईल. भरती बद्दलची अधिकची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे.

Mahavitaran Bharti 2025 संक्षिप्त माहिती

  • भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी
  • भरतीचे नाव : महावितरण भरती 2025
  • रिक्त जागा : 300
  • अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Mahavitaran Bharti 2025 Vacancy Details

पदाचे नावरिक्त जागा
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST)94
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)05
उपकार्यकारी अभियंता (DIST)69
उपकार्यकारी अभियंता (Civil)12
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A)13
व्यवस्थापक (F&A)25
उपव्यवस्थापक (F&A)82
एकूण300

Education Qualification For Mahavitaran Bharti 2025

पद क्र. : 1 : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव असावा.

पद क्र. 2 : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव असावा.

पद क्र. 3 : (i) B.E/B.Tech (Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव असावा.

पद क्र. 4 : (i) B.E/B.Tech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव असावा.

पद क्र. 5 : (i) CA / ICWA (CMA) (ii) 07 वर्षे अनुभव असावा.

पद क्र. 6 : (i) CA / ICWA (CMA) (ii) 03 वर्षे अनुभव असावा.

पद क्र. 6 : (i) CA / ICWA (CMA) / M.Com. किंवा B.Com + MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव असावा.

Mahavitaran Bharti 2025 वयाची अट, अर्ज फी

वयाची अट : 27 जून 2025 रोजी,[मागासवर्गीय 05 वर्षे सवलत]

पद क्र. 1,2,5&6 : 40 वर्षापर्यंत

पद क्र. 3,4&7 : 35 वर्षापर्यंत

अर्ज फी : जनरल : ₹.500+GST [ मागासवर्गीय ₹.250+GST]

महावितरण भरती 2025 महत्त्वाच्या तारखा

  • अर्जाची शेवटची तारीख : लवकरच जाहीर करण्यात येईल.
  • परिक्षा : ऑगस्ट 2025

Mahavitaran Recruitment 2025 Use Full Links

PDF जाहिरातपद क्र.1 ते 4 इथे क्लिक करा
पद क्र.5 ते 7 इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जAvailable Soon
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

error: Content is protected !!