Maharashtra Van Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र मधील लाखो तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र वन विभाग 2025 मध्ये 12,991 पदांची मोठी भरती घेत आहे. ही भरती वनरक्षक व वन सेवक या पदांसाठी असेल. ही भरती राज्यातील विविध जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी होत आहे. निसर्ग संवर्धन व वनसंवर्धन यामध्ये रस असल्यामुळे उमेदवारांसाठी एक नामी संधी आहे.
भरतीसाठी अपेक्षित तारखा
- अधिसूचना जाहीर होण्याची तारीख : लवकरच (2025 मधील पहिल्या तिमाहीत अपेक्षित)
- ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख : अधिसूचनेनंतर लवकरच जाहीर होईल.
- अर्जाची शेवटची तारीख : अधिसूचनेमध्ये नमूद केली जाईल.
- परीक्षा आणि शारीरिक चाचणी : अतिसूचनेनंतर 02 ते 03 महिन्यात Maharashtra Van Vibhag Bharti
घटक | माहिती |
भरतीचे नाव | महाराष्ट्र वन विभाग भरती 2025 |
पदाचे नाव | वनरक्षक/वनसेवक |
एकूण पदे | 12,991 |
भरती विभाग | महाराष्ट्र वन विभाग |
अर्ज प्रक्रिया | पूर्णपणे ऑनलाईन |
परीक्षा पद्धत | संगणक आधारित परीक्षा(CBT)+शारीरिक चाचणी |
शैक्षणिक पात्रता | 10th उत्तीर्ण (SSC) |
अधिकृत वेबसाईट | https://mahaforest.gov.in/ |
Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Education Qualification
(i)किमान १०वी उत्तीर्ण (SSC Pass) (ii)१२वी उत्तीर्ण – विज्ञान / गणित / भूगोल / पर्यावरण / अर्थशास्त्र यासारख्या विषयांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य (iii)काही आरक्षित प्रवर्गांसाठी (जसे की SC/ST/माजी सैनिक) सवलती लागू शकतात.
वयाची अट : खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे [मागास प्रवर्ग व इतर आरक्षित वर्ग 18 ते 32 वर्षे]
अर्ज फी : जनरल : ₹.1000/- [मागासवर्गीय / इमाव/ अपंग : ₹900 ,माजी सैनिक: शुल्क लागू नाही]
वन विभाग भरती 2025 निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (CBT) – वस्तुनिष्ठ स्वरूपातील (MCQ)/शारीरिक चाचणी (Physical Test) : पुरुष: 5 किलोमीटर धावणे.महिला: 3 किलोमीटर धावणे/दस्तऐवज पडताळणी
विभागानुसार पदसंख्या
- नागपूर – 1852
- ठाणे – 1568
- कोल्हापूर – 1286
- औरंगाबाद – 1535
- पुणे – 811
- अमरावती – 1188
- गडचिरोली – 1423
- नाशिक – 887
- धुळे – 931
- इतर जिल्हे – उर्वरित पदे
भरतीसाठी असणारा अभ्यासक्रम
- सामान्य ज्ञान
- पर्यावरण व वनसंवर्धन
- गणित (माध्यमिक पातळीवर)
- बुद्धिमत्ता चाचणी
- मराठी/इंग्रजी भाषा
सूचना : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची देण्यात आलेली अधिकृत जाहिरात म्हणजेच पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही.