Maharashtra Police Bharti 2024 : राज्यात तब्बल 17471 पदांसाठी पोलीस भरती; लागा तयारीला

Maharashtra Police Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2024 : पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी, आता राज्यात 17471 पदांसाठी पोलीस भरती घेण्यात येणार असून या भरतीसाठी वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहे. मार्च महिन्यामध्ये या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती अंतर्गत शिपाई संवर्गातील “पोलीस शिपाई, बॅण्डस्मन,पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई” अशी पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 05 मार्च 2024 पासून होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, कागदपत्रे, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रिया ही सर्व माहिती या लेखा मध्ये दिली आहे. ही माहिती आपण शेवटपर्यंत वाचावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Maharashtra Police Bharti 2024.

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 पोलीस भरतीची 2024 संबंधी सर्व बारीक गोष्टी/तपशिल खाली दिले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अन्य भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी mahagovbharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.

एकूण जागा : 17471

पदाचे नाव :

  • पोलीस शिपाई – 14956 पदे
  • पोलीस शिपाई चालक – 2174 पदे
  • सशस्त्र पोलीस शिपाई – 1204 पदे

विभागानुसार रिक्त जागांचा तपशील :

अ. क्रविभाग पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक
01बृहन्मुंबई7076994
02ठाणे शहर52175
03पुणे शहर72010
04पिंपरी चिंचवड216
05मिरा भाईंदर986
06नागपूर शहर308121
07नवी मुंबई204
08अमरावती शहर2021
09सोलापूर शहर9873
10लोहमार्ग मुंबई620
11ठाणे ग्रामीण6848
12रायगड27206
13पालघर21105
14सिंधुदुर्ग9922
15रत्नागिरी131
16नाशिक ग्रामीण16415
17अहमदनगर12910
18धुळे42
19कोल्हापूर24
20पुणे ग्रामीण57990
21सातारा145
22सोलापूर ग्रामीण2628
23औरंगाबाद ग्रामीण39
24नांदेड15530
25परभणी75
26हिंगोली21
27नागपूर ग्रामीण13247
28भंडारा6156
29चंद्रपूर19481
30वर्धा9036
31गडचिरोली348160
32गोंदिया17222
33अमरावती ग्रामीण15641
34अकोला32739
35बुलढाणा51
36यवतमाळ24458
37लोहमार्ग पुणे124
38लोहमार्ग औरंगाबाद108
39औरंगाबाद शहर15
40लातूर29
41वाशीम14
42लोहमार्ग नागपूर28

सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) जागांचा तपशील :

अ.क्र सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)पद संख्या
01पुणे SRPF 1119
02पुणे SRPF 246
03नागपूर SRPF 454
04दौंड SRPF 571
05धुळे SRPF 659
06दौंड SRPF 7110
07मुंबई SRPF 875
08सोलापूर SRPF 1033
09गोंदिया SRPF 1540
10कोल्हापूर SRPF 1673
11काटोल नागपूर SRPF 18243
12कुसडगाव अहमदनगर SRPF 19278
Maharashtra Police Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

  • पोलीस शिपाई : या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.
  • पोलीस शिपाई चालक : (i) या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा (ii) उमेदवाराकडे हलके वाहन चालविण्याचा परवाना असावा. (LMV-TR)
  • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) : या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाने दिलेली पदवी आणि समतुल्य
  • ज्यांनी 15 वर्षे लष्करी सेवा पूर्ण केली आहे त्यांच्या बाबतीत त्यांनी 10वी नागरी परीक्षा किंवा IASC उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा :

  • पोलीस शिपाई : 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई चालक : 19 ते 28 वर्षे
  • सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) : 18 ते 25 वर्षे
  • मागास प्रवर्ग : 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : 450 रु/-
  • मागास प्रवर्ग : 350रु/-
  • माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क नाहीत

शारीरिक पात्रता :

उंची/छाती पुरुष महिला
उंची165 सेमी (SRPF – 168 सेमी)158 सेमी
छाती79 सेमी पेक्षा कमी नसावी

शारीरिक चाचणी :

क्रिया पुरुष महिला गुण
धावणे1600 मीटर धावणे800 मीटर धावणे20
100 मीटर धावणे100 मीटर धावणे15
गोळा फेक15
एकूण 50

पोलीस शिपाई चालक :

क्रिया पुरुष महिला गुण
धावणे1600 मीटर धावणे800 मीटर धावणे30
गोळा फेक20
एकूण 50

सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) :

क्रिया पुरुष महिला गुण
धावणे05 कि.मी50
धावणे100 मीटर25
गोळा फेक25
एकूण 100

आवश्यक कागदपत्रे :

  • शाळा सोडल्याचा दाखला/10वी चे प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • 12वी पास प्रमाणपत्र
  • डोमासाईल
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (अ.जा/अ.ज वगळून)
  • आधारकार्ड
  • पासपोर्ट साईट 2 फोटो

नोंद – अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पहावी.

निवड प्रक्रिया :

  • प्राथमिक परीक्षा
  • मुख्य परीक्षा
  • शारीरिक मोजमाप चाचणी (PMT)
  • शारीरिक चाचणी (PET)
  • कागदपत्रे पडताळणी/मुलाखत

अभ्यासक्रम :

  • सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी – 20 मार्क
  • IQ चाचणी – 20 मार्क
  • अंकगणित – 20 मार्क
  • मोटार वाहन चालवणे/वाहतूक नियम – 20 मार्क
  • मराठी व्याकरण – 20 मार्क

महत्वाच्या तारखा :

अधिसूचना प्रकाशन तारीख – 01 मार्च 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख – 05 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेची तारीख – लवकरच प्रकाशित करण्यात येईल

महाराष्ट्र पोलीस प्रवेश पत्र दिनांक 2024 – लवकरच प्रकाशित करण्यात येईल

Maharashtra Police Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
PDF जाहिरात लवकरच उपलब्ध होईल
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा [Starting : 05 मार्च 2024]

हे पण वाचा – नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मार्फत विविध पदांची भरती

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 ऑनलाईन अर्ज असा करावा :

  • Maharashtra Police Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • सर्वप्रथम mahapolice.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर भरती विभागावर क्लिक करा आणि महाराष्ट्र पोलीस भरती लिंक निवडा.
  • सर्व सूचना कृपया काळजीपूर्वक वाचा.
  • Online अर्ज या लिंक वरती क्लिक करा.
  • अर्ज फॉर्म भरताना योग्य ती माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 विषयी सविस्तर माहितीचा नवीन GR आला आहे.या मध्ये 17,471 रिक्त पदे दर्शवली आहेत.उमेदवारांनी दिलेला PDF डाऊनलोड करून अधिक माहिती घ्यावी.अजून सविस्तर माहिती फॉर्म सुटल्यावर समजेल.या मध्ये भरती प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे आणि भरतीची लेखी आणि मैदानी परीक्षा कधी होणार आहे इत्यादी.

Maharashtra Police Bharti 2024 काही महत्वाच्या सूचना :

  • उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त एका घटकात अर्ज करू शकतात.सर्व घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल.
  • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास त्याची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
  • उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे.कमी गुण असलेले उमेदवार अपात्र ठरतील.
  • कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या तारखांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.