Mahapareshan Nanded Bharti 2025 : मित्रांनो नांदेड महापारेषण अंतर्गत 28 रिक्त जागांची भरती सुरू झाली आहे. या भरती मार्फत “शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)” पदाचा जागा भरल्या जाणार आहेत. या साठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्याची सुविधा ही 25 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जसे की रिक्त पदांचा तपशील,एकूण पदे,पात्रता,अर्ज फी,अर्ज कसा करायचा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
नांदेड महापारेषण भरती 2025 सविस्तर माहिती
- भरती विभाग : नांदेड महापारेषण विभाग
- भरतीचे नाव : नांदेड महापारेषण भरती 2025
- एकूण पदे : 28
- पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)
- वयाची अट : 18 ते 38 वर्षे
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- नोकरीचे ठिकाण : नांदेड
Mahapareshan Nanded Bharti 2025 पदाचा तपशील
पदाचे नाव | एकूण पदे |
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री) | 28 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री) | (i) उमेदवार महाराष्ट्र राज्य विद्युत माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा. (ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री या व्यवसायमधून परीक्षा उत्तीर्ण. |
महापारेषण अंतर्गत ITI उमेदवारांना नोकरीची संधी!Mahapareshan Beed Bharti 2024
Mahapareshan Nanded Bharti 2025 अर्ज पद्धत,तारखा,लिंक्स
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अर्ज कसा करायचं?
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
- अर्ज हा योग्यरित्या भरलेला असावा. अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील.
- अर्ज हे दिलेल्या मुदती मध्येच करावेत. अर्ज करण्याची मुदत 25 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पाहावी.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल Mahapareshan Beed Bharti 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.
आणि हो मित्रांनो,या संदर्भातील नवीन भरतीच्या अपडेट्स आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा WhatsApp चॅनल जॉइन करा.