Maha Metro Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र मेट्रो अंतर्गत विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मार्फत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2025 आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर, सर्वात अगोदर देण्यात आलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
Maha Metro Bharti 2025 संक्षिप्त माहिती
भरती विभाग | महा मेट्रो अंतर्गत नोकरी |
भरती प्रकार | चांगल्या पगाराची नोकरी |
भरतीचे नाव | महा मेट्रो भरती 2025 |
रिक्त जागा | 151 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | नागपूर |
महा मेट्रो नागपूर भरती 2025
भरण्यात येणारी रिक्त पदे : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, विभाग अभियंता, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, मुख्य नियंत्रक, उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक
Eligibility Criteria For Maha Metro Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.
वयाची अट : वय 55 वर्षापर्यंत असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज फी : अर्ज फी 400 रुपये आहे. अनुसूचित जाती/जमाती आणि महिला उमेदवारांसाठी ₹.100/-
मिळणारा पगार : ₹.40,000/- ते 2,80,000/-
Maha Metro Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज सुरू दिनांक : 16 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख : 15 जुलै 2025
Maha Metro Recruitment 2025
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्याअगोदर देण्यात येणारी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.