MAHA FDA Bharti 2025 : अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य, अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्णतः ऑफलाईन पद्धतीने आहे. 27 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
MAHA FDA Jobs 2025
भरती विभाग : अन्न व औषध प्रशासन विभाग
भरतीचे नाव : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2025
भरतीची श्रेणी : राज्य सरकारी
भरतीचा प्रकार : चांगल्या पगाराचे नोकरी
एकूण पदे : 10
नोकरीचे ठिकाण : मुंबई
मासिक मानधन : ₹.30,000 ते 40,000/-
MAHA FDA Vacancy 2025
पदाचे नाव : वरिष्ठ विधी अधिकारी, विधी अधिकारी
भरण्यात येणारी पदे : 10
वयाची अट : वय 65 वर्षापर्यंत असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
MAHA FDA Bharti 2025 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता :
- वरिष्ठ विधी अधिकारी : The candidate shall be a holder of a Law Master’s degree (LL.M.) and a charter holder from a recognized university.
- विधी अधिकारी : The candidate shall be a holder of a Law degree (LL.B.) and a charter holder from a recognized university.
MAHA FDA Recruitment 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने
अर्ज शुल्क : आकारण्यात आले नाहीत.
अर्जाची शेवटची तारीख : 27 जून 2025
अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन, सर्वे क्रमांक 341 वांद्रे कुर्ला संकुल, रिझर्व बँके समोर, वांद्रे (पूर्व) मुंबई-51 इथे अर्ज पाठवावा.
MAHA FDA Bharti 2025 Use Full Links
भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
⚠️सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.