LIC HFL Recruitment 2024 : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीची जाहिरात संबंधित अधिकृत वेबसाईट वरून जाहीर केली आहे.उमेदवारांनी वेळ न घालवता आपला अर्ज लवकरात लवकर सादर करावा. एकूण 200 जागा भरण्यात येणार असून “कनिष्ठ सहाय्यक” ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यास 25 जुलै 2024 पासून सुरुवात झाली असून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. सदर भरतीची प्रकाशित केलेली अधिकृत जाहिरात,आवश्यक शैक्षणिक पात्रता,अर्ज फी वयाची अट,संकेतस्थळ,अर्जाची मुदत आणि नोकरी ठिकाण ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

LIC HFL Recruitment 2024 Details
भरतीचे नाव : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
भरती विभाग : जीवन बीमा निगम
एकूण पदसंख्या : 200
पदनाम : कनिष्ठ सहाय्यक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
LIC HFL Recruitment 2024 Vacancy
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
1 | कनिष्ठ सहाय्यक | 200 |
शैक्षणिक पात्रता : सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह शाखेतून पदवीधर असावा. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
LIC HFL Recruitment 2024 Eligibility Criteria
वयाची अट : वय 01 जुलै 2024 रोजी किमान 21 ते कमाल 28 वर्षे असावे.
अर्ज फी : सर्व उमेदवारांना रु.800/- फी भरावी लागेल.
पगार : रु.32,000/- ते 35,200/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2024 [05:00 PM]
परीक्षा : सप्टेंबर 2024
हे सुद्धा पाहा
RBI Grade B Bharti 2024 : आरबीआय मार्फत ऑफिसर्स ग्रेड बी पदांसाठी भरती सुरू
LIC HFL Recruitment 2024 Important Links
How To Apply For LIC HFL Application 2024
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती ही बरोबर भरावी.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जा सोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्यास 25 जुलै 2024 सुरवात झाली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पीडीएफ पाहावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.