RBI Grade B Officer Bharti
RBI Grade B Bharti 2024 : मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये नवीन नोकरीची संधी निर्माण झाली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आता “ऑफिसर्स ग्रेड बी” च्या रिक्त पदांची भरती करत आहे.एकूण 094 जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात अर्ज मागवले जात आहेत.या पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.अर्ज प्रक्रिया ही 25 जुलै 2024 पासून सुरू झाली असून,16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल.
RBI Grade B Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर अर्ज करण्याची लिंक,आवश्यक शैक्षणिक पात्रता,अर्ज फी,वयाची अट,पगार,नोकरीचे ठिकाण,निवड प्रक्रिया आणि इतर महत्वाचा तपशील या लेखा मध्ये पुढे देण्यात आला आहे.अर्ज करण्याअगोदर भरतीची असणारी सविस्तर जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www. mahagovbharti.com ला भेट द्या.

RBI Grade B Bharti 2024 Notification
भरतीचे नाव | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2024 |
भरती विभाग | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) |
एकूण पदसंख्या | 094 |
पदनाम | ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) जनरल ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) DEPR ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) DSIM |
अर्ज पद्धती | Online |
अधिकृत वेबसाईट | www.rbi.org.in |
RBI Grade B Bharti 2024 Details
पदनाम & तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
01 | ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) जनरल | 66 |
02 | ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) DEPR | 21 |
03 | ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) DSIM | 07 |
एकूण | 094 |
RBI Grade B Bharti 2024 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) जनरल | (1) 60% गुणांसह पदवीधर (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी : 50% गुण) अथवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी : उत्तीर्ण श्रेणी) |
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) DEPR | अर्थशास्त्रामध्ये/वित्त पदव्युत्तर पदवी अथवा इतर कोणतेही पदव्युत्तर पदवी जिथे अर्थशास्त्र/ वित्त हे प्रमुख विषय आहेत. |
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) DSIM | 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/Mathematical Statistics /Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics & Informatics) अथवा गणित किंवा पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) अथवा पदव्युत्तर पदवी (Data सायन्स/Artificial Intelligence/Machine Learning/ Big Data Analytics) अथवा 60% गुणांसह पदवी (Data सायन्स/AI/ML /Big Data Analytics) अथवा 55% गुणांसह PGDBA |
वयाची अट : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,किमान 21 ते कमाल 30 वर्षे असावे. [एससी/एसटी : 05 वर्षे सवलत,ओबीसी : 03 वर्षे सवलत]
अर्ज फी : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएससाठी : रु.1003/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी : रु.118/-]
मिळणारा पगार : रु.55,200/- ते 1,22,717 रु.पर्यंत
निवड प्रक्रिया
- 2 ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्रे पडताळणी
- विद्यकीय तपासणी
नोकरी स्थळ : संपूर्ण भारत
RBI Grade B Bharti 2024 Important Dates & Links
अर्ज पद्धती : Online
अर्ज सुरू झालेली दिनांक : 25 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 16 ऑगस्ट 2024 (06:00 PM)
परीक्षा दिनांक : 08,14 सप्टेंबर आणि 19,26 ऑक्टोबर 2024

How To Apply For RBI Grade B Bharti 2024
- सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत.
- अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्ज फॉर्म भरताना विचारली जाणारी माहिती ही बरोबर भरावी.
- अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्जा सोबत आवश्यकती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्यास 25 जुलै 2024 सुरवात झाली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पीडीएफ पाहावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात (PDF) : क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक : क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा
जॉइन नोकरी ग्रुप : क्लिक करा
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.