Konkan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण आता कोकण रेल्वेने एक महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ‘वरिष्ठ प्रादेशिक यांत्रिक अभियंता’ या पदासाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागवले जात आहेत. ही संधी केवळ एकाच पदासाठी असून, काही वेळ न घालवता ताबडतोब तुमचे अर्ज आजच भरा. या भरती संदर्भातील अधिक माहिती खाली देण्यात आली आहे.
Konkan Railway Bharti 2025 रिक्त पदांची माहिती
- पदाचे नाव : वरिष्ठ प्रादेशिक यांत्रिक अभियंता
- पदांची संख्या : 01 पद
Educational Qualification For Konkan Railway Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा संबंधित क्षेत्रातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी विशेषता यांत्रिक शाखा असणे आवश्यक आहे.(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)
Eligibility Criteria For Konkan Railway Bharti 2025
वयाची अट :
- कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत आहे.
- शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात येईल.
कोकण रेल्वे भरती 2025 अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्जाची शेवटची तारीख : 21 जून 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्मिक अधिकारी,
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL),
C.B.D. बेलापूर,नवी मुंबई – 400614 इथे अर्ज करायचा आहे.
अर्ज करताना घ्यावयाची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे.
- अर्जामध्ये माहिती ही पूर्णपणे बरोबर भरलेली असावी.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज अंतिम तारखेच्या पूर्वी पोहोचणे आवश्यक आहे.
Konkan Railway Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.