KDMC Hall Ticket 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 490 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यासाठी अर्ज करण्याची तारीख 15 जुलै 2025 पर्यंत होती. आता या भरतीच्या प्रवेश पत्राबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हॉल तिकीट परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल.
KDMC Hall Ticket 2025 Download
प्रवेशपत्र (Hall Ticket) | लवकरच उपलब्ध |
सर्व अपडेट्स | इथे क्लिक करा |
KDMC Recruitment 2025 Admit Card ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या अशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या नोकरी मार्ग या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.