ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 90 जागांची भरती;इथे करा आवेदन!JCI Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JCI Bharti 2024 : ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांमध्ये ‘लेखापाल, कनिष्ठ सहाय्यक,कनिष्ठ निरीक्षक’ ही पदे भरली जाणार आहेत. वरील पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधी मध्ये अर्ज मागवले जात आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.उमेदवारांना खाली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी याची सर्व माहिती खाली देण्यात आली आहे.

JCI Bharti 2024

जाहिरात क्र.: 02/24

भरली जाणारी एकूण पदे : 90

पदनाम & तपशील

पद क्र.पदनामपदांची संख्या
1लेखापाल23
2कनिष्ठ सहाय्यक25
3कनिष्ठ निरीक्षक42
एकूण90

JCI Bharti 2024 Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : सात वर्षांच्या अनुभवासह B.Com किंवा पाच वर्षाच्या अनुभवासह विशेष विषय म्हणून अकाउंटन्सी आणि ऑडिटिंगसह म.Com पदवी.
  • पद क्र.2 : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. टायपिंग गती इंग्रजी 40 WPM
  • पद क्र.3 : (i) 12th उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

JCI Bharti 2024 Age Limit

वयाची अट :

  • 18 ते 30 वर्षे
  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

  • खुला/ओबीसी/ExSM : ₹.250/-
  • एससी/एसटी/PWD : फी नाही

आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराची सही
  • शैक्षणिक कागदपत्रे ITI कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला

इतर नोकरीच्या महत्त्वाच्या लिंक्स

👉Maharashtra State Biodiversity Board Bharti 2024|सरकारी नोकरीची संधी!त्वरित अर्ज करा
👉Income Tax Bharti 2024|आयकर विभागामध्ये नोकरीची उत्तम संधी;लवकर करा अर्ज

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

परीक्षा : नंतर सूचित केले जाईल

JCI Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा

JCI 2024 ऑनलाईन अर्ज कसा करायचा

  • JCI Bharti 2024 ची अधिसूचना जाहीर झाली असून पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरती अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी JCI 2024 ची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज करताना उमेदवाराने अर्ज काळजीपूर्वक करावा जेणेकरून तो रिजेक्ट होणार नाही.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • फॉर्म सबमिट करण्यापूर्वी तो पुन्हा एकदा तपासून पहावा आणि मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.