BRO Bharti 2024|सीमा रस्ते संघटना अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; बघा संपूर्ण माहिती

BRO Bharti 2024 : सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर झाली असून,10th आणि ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. तशी या भरतीची जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 0466 जागा भरण्यात येणार आहेत.या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, पात्रता धारक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज शुल्क,अर्ज पद्धती आणि अधिकृत जाहिरात यांची सविस्तर माहिती खाली वाचा.

BRO Bharti 2024 सविस्तर माहिती

एकूण पदांची संख्या : 0466

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनाम : ड्रायव्हर,ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर,मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण (संबंधित ट्रेड मधील)

वयाची अट : 18 ते 30 वर्षे

  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज फी : नाही

निवड प्रक्रिया : परीक्षा/मुलाखत

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune -411015

अर्ज करण्याची मुदत : 30/12/2024

BRO Bharti 2024 अर्जासाठी महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराची सही
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • ITI कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला

BRO Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करून पाहा
भरतीची जाहिरातइथे क्लिक करून पाहा
इतर अपडेट्सइथे क्लिक करून पाहा

ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • चुकीच्या व अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्जदाराने अर्ज हा काळजीपूर्वक भरायचा आहे.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.

इतर नोकरीच्या महत्त्वाच्या लिंक्स

👉नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये करिअर घडवण्याची संधी!NTPC Bharti 2024|इथे करा अर्ज
👉Mumbai Port Authority Bharti 2024|मुंबई पत्तन प्राधिकरण मध्ये घडवा करिअर!इथे करा आवेदन