IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदांची भरती! हे उमेदवार करू शकतात अर्ज

IPPB Bharti 2025 : या भरती अंतर्गत विविध पदांच्या 068 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये “असिस्टंट मॅनेजर (IT), मॅनेजर (IT), सिनियर मॅनेजर (IT) आणि सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट” या सारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या पदासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 21 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून ती 10 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी पात्रता ही IT किंवा कॉम्प्युटर सायन्स मधून बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा. तुम्हाला या भरती बद्दलचा अधिकचा तपशील आणि पात्रता व अटी खाली देण्यात आलेल्या जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या आहेत.उमेदवारांनी अर्ज करत असताना पात्रता बद्दलच्या सर्व अटी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

वरील पदासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत वापरायची आहे. या भरती बद्दलची सविस्तर माहिती www.ippbonline.com या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत. खास करून IT क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.

IPPB Bharti 2025

तपशीलमाहिती
भरती विभागइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
एकूण पदे068
पदनामअसिस्टंट मॅनेजर (IT), मॅनेजर (IT), सिनियर मॅनेजर (IT) आणि सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट
शैक्षणिक पात्रताIT/Computer Science मधून बॅचलर पदवी (अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी)
अर्ज सुरू दिनांक21 डिसेंबर 2024
अर्जाची शेवटची तारीख10 जानेवारी 2025
अर्ज अर्जपद्धतीऑनलाईन
अर्ज फीसामान्य/OBC/EWS : ₹.750/-
SC/ST/ExSM : फी नाही
वयाची अट20 ते 50 वर्षापर्यंत
SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सवलत
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ippbonline.com/
हे पण वाचा : ESIC IMO Bharti 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागांसाठी भरती!

India Post Payment Bank Bharti 2025 Notification PDF

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेट्सयेथे क्लिक करा
IPPB Bharti 2025

महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.