IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल मध्ये 97 रिक्त पदांची भरती; पगार 1.40 लाख रुपया पर्यंत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल (IOCL) मध्ये नवीन रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये ‘असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर’ पदाच्या 97 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 21 मार्च 2024 ही शेवटची तारीख असेल. अर्ज करण्याबद्दलच्या सर्व सूचना आपणास जाहिराती मध्ये दिलेल्या आहेत. सूचना व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

IOCL Jobs 2025

एकूण रिक्त जागा : 097

पदाचे नाव : असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर

IOCL Vacancy 2025 Details

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर97

शैक्षणिक पात्रता/Educational Qualification

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (अकार्बनिक/सेंद्रिय/विश्लेषणात्मक/भौतिक/अनुप्रयोगित/औद्योगिक रसायनशास्त्र)
  • सामान्य/ओबीसी (एनसीएल)/ईडब्ल्यूएस : 60% गुण
  • अनुसूचित जाती/जमाती/अपंगत्व: 55% गुण

वयोमर्यादा/Age Limit

  • 28 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे.
  • SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क/Fee

  • जनरल/ओबीसी/ई डब्ल्यू एस : ₹. 600/-
  • SC/ST/PWD/ExSM : फी नाही

मिळणारा पगार : ₹.40,000 ते 1,40,000

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

IOCL Recruitment 2025
IOCL Recruitment 2025

निवड प्रक्रिया

  • संगणक-आधारित चाचणी (CBT) : १३५ प्रश्नांसह (१२० मिनिटे) वस्तुनिष्ठ-प्रकारची चाचणी
  • गट चर्चा/गट कार्य (GD/GT) : संवाद आणि टीमवर्क कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी
  • वैयक्तिक मुलाखत : उमेदवाराची भूमिकेसाठी योग्यता मूल्यांकन करणे

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 01 मार्च 2025
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : 21 मार्च 2025
  • परीक्षा : एप्रिल 2025

IOCL Recruitment 2025 Important Links

संपूर्ण जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For IOCL Recruitment 2025

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट www.iocl.com ला भेट द्या.
  • नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
  • नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.