Mahavitaran Chandrapur Bharti 2025 : महावितरण चंद्रपूर येथे शिकाऊ पदाच्या 210 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी Mahavitaran Chandrapur Bharti 2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदा नुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी 10 मार्च 2025 पर्यंत मुदत असेल. आजच तुमचा अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Mahavitaran Chandrapur Jobs 2025
भरती विभाग : महावितरण चंद्रपूर विभाग
भरतीचे नाव : महावितरण चंद्रपूर विभाग भरती 2025
श्रेणी : राज्य सरकारी नोकरी
एकूण जागा : 210
पदाचे नाव : शिकाऊ
Mahavitaran Chandrapur Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
शिकाऊ | 210 |
Educational Qualification For Mahavitaran Chandrapur Bharti 2025
शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
शिकाऊ | महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री/ तारतंत्री व कोपा या व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.एस.एस.सी. उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत आधार कार्डच्या नावाशी सुसंगत असलेली माहिती भरावी.आय.टी.आय. उत्र्तीण प्रमाणपत्राची साक्षांकीत प्रत (चार सेमिस्टर गुणपत्रिका) जोडण्यात यावी. |
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
Eligibility Criteria For Mahavitaran Chandrapur Bharti 2025
वयाची अट : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज फी : लागू नाही
अर्ज सुरू झालेली तारीख : 25 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2025
Mahavitaran Chandrapur Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For Mahavitaran Chandrapur Bharti 2025
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट chanda.nic.in ला भेट द्या.
- नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
- नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.