IOB Apprentice Bharti 2025| इंडियन ओव्हरसीज बँकेत ॲप्रेंटिस पदांची भरती! अर्ज झाले सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IOB Apprentice Bharti 2025 : मित्रांनो इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने विविध राज्यांमध्ये 750 ॲप्रेंटिस पदाची भरती जाहीर केली आहे.ॲप्रेंटिसच्या ट्रेड निहाय पात्र उमेदवारांकडून 09 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि भरतीची संपूर्ण माहिती आपणास अधिकृत वेबसाईट वर मिळेल. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करायचा आहे.

IOB Apprentice Jobs 2025

एकूण रिक्त जागा : 750

Indian Overseas Bank Apprentice Jobs Vacancy 2025

पदनामपद संख्यापात्रता
अप्रेंटिस750कोणत्याही शाखेतील पदवी

Eligibility Criteria For IOB Apprentice Bharti 2025

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मार्च 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे असावे.(SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला/ओबीसी : ₹.944/- [SC/ST : ₹. 708/-, PWD : ₹.472]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनमान : नियमानुसार

IOB Apprentice Bharti 2025

IOB Apprentice Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मार्च 2025

परीक्षा : 16 मार्च 2025

IOB Apprentice Bharti 2025 Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For IOB Apprentice Jobs 2025

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज फक्त https://bfsissc.com/या अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 मार्च 2025 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.