Indian Navy SSC Officers Bharti 2025 : देश सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या आणि भारतीय नौदलामध्ये नोकरीची स्वप्न बघत असणाऱ्या उमेदवारांसाठी आता एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलामध्ये SSC ऑफिसर पदासाठी भरती जाहीर झाली आहे. जेव्हा भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली असून, पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे.
Indian Navy SSC Officers भरती 2025 साठी जर आपण अर्ज करणार असाल तर, त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची फी, पगार, नोकरीचे ठिकाण अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपणास दिली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तुमच्या जवळच्या गरजू मित्र आणि मैत्रिणींना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.
Indian Navy SSC Officers Bharti 2025 संक्षिप्त माहिती
भरती विभाग | भारतीय नौदल (Indian Navy) |
भरतीची श्रेणी | केंद्र सरकारी |
पदाचे नाव | शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] |
रिक्त जागा | 15 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
मिळणारा पगार | ₹.1,10,000/- पर्यंत |
Indian Navy SSC Officers Bharti 2025 रिक्त पदांची माहिती
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव (IT)] | 15 |
Education Qualification For Indian Navy SSC Officers Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : या पदासाठी उमेदवार 60% गुणांसह M.Sc/B.E/ B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence) किंवा MCA + BCA/BSc (Computer Science+IT) केलेला असणे आवश्यक आहे.
वयाची अट : उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै २००६ दरम्यानचा असावा.
अर्जाची फी : कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही.
Indian Navy SSC Officers Recruitment 2025
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
अर्ज सुरू दिनांक : 02 ऑगस्ट 2025
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2025
परीक्षा : नंतर सुचित केली जाईल.
भारतीय नौदल भरती 2025 महत्त्वाच्या लिंक
जाहिरात Notification | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाचे : कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरती संबंधित असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.