Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलात 1315 जागांसाठी भरती!

Indian Navy Recruitment 2025 : भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात १३१५ जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.या मध्ये नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार आणि संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल.10th उत्तीर्ण असलेल्या तरुणांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदर भरतीसाठी वयाची अट 25 वर्षा पर्यंत ठेवण्यात आली आहे. सरकारी नियमानुसार वयामध्ये सवलत देखील देण्यात येणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 03.09.2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.

Indian Navy Recruitment 2025 थोडक्यात माहिती

भरती विभागभारतीय नौदल
(Indian Navy)
भरती श्रेणीकेंद्र सरकारी
एकूण जागा1315
पदाचे नावकारागीर कुशल प्रशिक्षणार्थी
वयाची अट25 वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्जाची शेवटची तारीख03.09.2025

Indian Navy Recruitment 2025 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
01कारागीर कुशल प्रशिक्षणार्थी1315

Education Qualification For Indian Navy Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा बोर्डातून मॅट्रिक्युलेशन किंवा समतुल्य उत्तीर्ण आणि इंग्रजीचे ज्ञान असले पाहिजे.
  • त्यांनी ट्रेड किंवा मेकॅनिक किंवा समतुल्य क्षेत्रात अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संबंधित तांत्रिक शाखेत दोन वर्षांची नियमित सेवा केली पाहिजे.

वयाची अट : वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षे असावे.[सरकारच्या नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल.]

अर्ज फी :

मिळणारा पगार : ₹.19900/- ते 63200/-

Indian Navy Jobs Apply Online

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने

अर्जाची शेवटची तारीख : 03.09.2025

Some Use Full Links

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

error: Content is protected !!