IISER Pune Bharti 2025 : मित्रांनो पुण्यामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे येथे “प्रोजेक्ट असोसिएट-I” या पदासाठी भरती होत आहे. यासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.30 जुलै 2025 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावरती हजर रहावे. भरती बद्दलचा संपूर्ण तपशील खाली देण्यात आला आहे.
IISER Pune Bharti 2025 थोडक्यात माहिती
घटक | माहिती |
भरती विभाग | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे |
एकूण जागा | 01 पद |
पदाचे नाव | प्रोजेक्ट असोसिएट-I |
वयाची अट | 35 वर्षापर्यंत |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन-मुलखात |
नोकरी ठिकाण | पुणे |
पगार | ₹.25,000/- |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखत दिनांक | 30 जुलै 2025 |
IISER Pune Vacancy 2025
पदाचे नाव | पात्रता | रिक्त जागा |
प्रोजेक्ट असोसिएट-I | नैसर्गिक / कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी | 01 |
IISER Pune Bharti 2025 Apply Offline
अर्ज प्रक्रिया : Offline – Walk-in Interview
मुलाखत दिनांक : 30 जुलै 2025
मुलाखतीचा पत्ता : सेशमनार कक्ष 24, मुख्य भिन, आईआईएसईआर पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे 211008 इथे दिलेल्या वेळेत हजर रहावे.
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.