IBPS Clerk Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक नामी सदनही आहे.IBPS(Institute Of Banking Personnel Selection) मार्फत लिपिक पदासाठी भरती जाहीर केली आहे.पदवीधर उमेदवारांसाठी ही एक करिअरची उत्तम संधी आहे.यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत असेल.
IBPS Clerk Bharti 2025 भरतीची थोडक्यात माहिती
जाहिरात क्र.: IBPS CRP CSA-XV
भरती विभाग : IBPS(Institute Of Banking Personnel Selection)
एकूण पदांची संख्या : 10277
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | लिपिक (Clerk) | 10277 |
एकूण | 10277 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
- कोणत्याही शाखेतील, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
- संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट (Age Limit)
जनरल | 20 ते 28 वर्षे |
ओबीसी | 03 वर्षे सूट |
SC/ST | 05 वर्षे सूट |
अर्ज फी (Application Fee)
- सामान्य/ओबीसी : रु.850/-
- SC/ST/PWD : रु.175/-
IBPS Clerk Bharti 2025 महत्वाच्या तारखा
अर्जाची अंतिम दिनांक | 21 ऑगस्ट 2025 |
PET | सप्टेंबर 2025 |
पूर्व परीक्षा | ऑक्टोबर 2025 |
मुख्य परीक्षा | नोव्हेंबर 2025 |
IBPS Clerk Bharti 2025 Use Full Links
जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
टीप : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरती बाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

मी Umesh More, मागील ३-४ वर्षांपासून सरकारी नोकरी, नवीन भरती, शासकीय योजना, प्रवेश पत्र आणि निकाल या क्षेत्रात काम करत आहे. माझं उद्दिष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अचूक, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती पुरवणं.
या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सरकारी नोकऱ्यांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स, सूचना, मार्गदर्शन व तयारीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एका ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे.