CRPF Recruitment 2024 – सरकारी नोकरीच्या आणि एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत नवीन 124 जागांची भरती सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत ‘उपनिरीक्षक (मोटार मेकॅनिक)’ ही पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 60 दिवसांची मुदत असेल.CRPF Recruitment 2024 सदर भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर पात्रता व अटी खाली जाहिराती मध्ये देण्यात आला आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली देण्याचा आली आहे.
CRPF Recruitment 2024 Details Given Below
जाहिरात क्र. | D-I-15/2024-Estt-DA-4(D/Cell) |
भरती विभाग | केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) |
एकूण जागा | 124 |
भरती श्रेणी | केंद्र सरकारी नोकरी |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अधिकृत वेबसाईट | crpf.gov.in |
नोकरी प्रकार | कायमस्वरुपी नोकरी |
CRPF Recruitment 2024 – पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
01 | उपनिरीक्षक (मोटार मेकॅनिक) | 124 |
एकूण | 124 |
Educational Qualification For CRPF Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
उपनिरीक्षक (मोटार मेकॅनिक) | मोटार मेकॅनिक वेहिकल मध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून व्यवसायिक प्रशिक्षण घेतलेले असावे.उमेदवाराकडे मेकॅनिक मोटार वाहन व्यापार मध्ये राष्ट्रीय किंवा राज्य प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र असावे. अनुभव असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा/Age Limit :
- 30 ते 56 वर्षे
- SC/ST : 05 वर्षे सवलत
- OBC : 03 वर्षे सवलत
अर्ज फी/Application Fee : फी नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्रे पडताळणी
मिळणारा पगार : 35,400/- ते 1,12,400/-₹.
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : DIG (स्थापत्य), महासंचालनालय,C.R.P.F, ब्लॉक नंबर-1,CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003
महत्वाची कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास प्रमाणपत्र
CRPF Recruitment 2024 Use Full Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
इतर अपडेट्स | इथे क्लिक करा |
हे पण वाचा : GRSE Bharti 2024|गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर मध्ये मेगा भरती!आत्ताच करा अर्ज
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.