GMC Nanded Bharti 2025| 7 वी ते 10 वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी! लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Nanded Bharti 2025 : होय मित्रांनो शासनाच्या वतीने सध्या सातवी ते दहावी पास वरती 86 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि अटी आपणास खाली सविस्तर देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2025 पर्यंत आहे. चला तर मग जाणून घेऊया भरतीची माहिती.GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरतीचे नाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड भरती 2025

भरती श्रेणी – राज्य सरकारी नोकरी

एकूण जागा – 86

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – नागपूर

GMC Nanded Bharti 2025 Vacancy Details

भरण्यात येणारी पदे

  • शिंपी, धोबी, स्ट्रेचर बेअरर, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी, स्वयंपाकी सहाय्यक, एक्स-रे सर्व्हंट, कॅस्युलाटी सर्व्हंट, डिस्पेंसरी सर्व्हंट, शिपाई, टेबल बॉय, पुरुष सेवक, मेस सर्व्हंट, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, प्रयोगशाळा परिचर.

प्रवर्गानुसार पदांचा तपशील

  • अनुसूचित जाती – 10 जागा
  • अनुसूचित जमाती – 05 जागा
  • विमुक्त जाती – 11 जागा
  • भटक्या जमाती (ब) – 03 जागा
  • भटक्या जमाती (क) – 02 जागा
  • भटक्या जमाती (ड) – 01 जागा
  • विशेष मागास प्रवर्ग – 00 जागा
  • इतर मागास वर्ग – 16 जागा
  • आर्थिक दुर्बल घटक – 08 जागा
  • ESBC शै. सा. मा. व – 06 जागा
  • खुला – 24 जागा

Educational Qualification For GMC Nanded 2025

शैक्षणिक पात्रता:

  • किमान 10th उत्तीर्ण (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा) उत्तीर्ण
  • स्वच्छक पदासाठी किमान 7th उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
  • माजी सैनिक असल्यास 15 वर्षे कामाचा अनुभव व 10th उत्तीर्ण.

अर्ज फी/Application Fee

  • खुला – ₹.1000/-
  • राखीव प्रवर्ग – ₹.900/-
  • अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी
  • अर्ज फी विना परतावा असेल
  • बँकेचे चार्जेस भरावे लागतील

मिळणारा पगार – ₹.15,500 ते 62,200/-

GMC Nanded Bharti 2025 Apply Online

  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2025
  • परीक्षा स्वरूप – ऑनलाईन

GMC Nanded Bharti 2025 Important Links

जाहिरात [PDF]इथे पाहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
अधिकृत वेबसाईट भेट द्या
परीक्षा दिनांक इथे उपलब्ध